वारस नोंद ऑनलाईन
यापूर्वी वारस नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जावे लागत असे. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करताना बराच वेळ आणि खर्च व्हायचा. आता महसूल खात्याने ही प्रक्रिया सुलभ केली असून, शेतकरी मोबाईल किंवा संगणकाद्वारे ऑनलाईन वारस नोंद करू शकतात.
सध्या ट्रेंड मध्ये असलेला सुंदर retro फोटो असा बनवा, तेही अगदी मोफत…. 👈
ऑनलाईन उपलब्ध सेवा
महसूल खात्याने शेतकऱ्यांसाठी अनेक सेवा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून मिळतील 3000 रुपये आणि उपयोगी उपकरणे 👈
- वारस नोंद
- ७/१२ वरील बोजा नोंदवणे किंवा कमी करणे
- एकुमे नोंद कमी करणे
- तक्रार नोंदणी
- अपाक शेरा कमी करणे
या सुविधांमुळे शेतकऱ्यांना कार्यालयात जाण्याची गरज नाही, आणि वेळेची बचत होते.
शेतकऱ्यांसाठी फायदे
विना सिबिल स्कोर मिळवा 3 लाख रुपयांचे कर्ज, भारत पे देणार कर्ज | bharatpe online loan on without cibil 👈
या ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतील. प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि तलाठी कार्यालयातील अनावश्यक विलंब टाळता येईल. ही डिजिटल सुविधा शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोयीस्कर आणि कार्यक्षम आहे.
शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी महसूल खात्याच्या ई-हक्क प्रणाली किंवा PDE पोर्टलवर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी महसूल खात्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.




