तुम्हाला जर पटकन समजून घ्यायचं असेल, तर ही प्रक्रिया मी तुमच्यासाठी थोडक्यात स्टेप्समध्ये सांगते
- गुगलवर
mahabhunakasha.mahabhumi.gov.inसर्च करा. किंवा खालील बटण वर क्लिक करा
- वेबसाइटवर गाव, तालुका, जिल्हा निवडून
Village Mapवर क्लिक करा. - गट क्रमांक टाकून तुमच्या जमिनीचा नकाशा पाहा.
Map Reportडाउनलोड करून माहिती जपून ठेवा.




