Google Pay वरून मोफत cibil score check करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत

मित्रांनो, Google Pay अॅपमधून my cibil score मोफत पाहणे अतिशय सोपे आहे. खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. Google Pay अॅप उघडा – तुमच्या मोबाईलमध्ये अॅप इंस्टॉल असल्याची खात्री करा.
  2. होम स्क्रीनवर स्क्रोल करा – ‘Check Bank Balance’ या ऑप्शनच्या वरती ‘Check Your CIBIL Score for free’ हा पर्याय दिसेल.
  3. त्यावर क्लिक करा – नवीन पेज उघडेल.
  4. ‘Lets Check’ वर टॅप करा – प्रक्रिया सुरू होईल.
  5. PAN कार्डवरील नाव टाका – पूर्ण नाव आणि आडनाव अचूक भरा.
  6. OTP व्हेरिफाय करा – रजिस्टर मोबाईलवर आलेला OTP टाका.
  7. स्कोर पहा – काही सेकंदांतच तुमचा सिबिल स्कोर आणि डिटेल रिपोर्ट दिसेल.

टीप: ही सुविधा वर्षातून एकदा मोफत आहे. रिपोर्टमध्ये लोन हिस्ट्री, पेमेंट स्टेटस आणि स्कोर ब्रेकडाउन मिळेल.

Leave a Comment