मित्रांनो, Voter List 2025 डाउनलोड करणे अतिशय सोपे आहे. फक्त खालील स्टेप्स फॉलो करा:
- मोबाईलमध्ये ब्राउजर उघडा आणि URL टाका:
https://voters.eci.gov.in/download-eroll?stateCode=S13

- वेबसाइट ओपन झाल्यानंतर स्क्रीनवर Maharashtra राज्य डिफॉल्ट दिसेल.
- जिल्हा निवडा (उदा. पुणे, सातारा, नागपूर).
- विधानसभा मतदारसंघ निवडा (उदा. २०१-कोथरूड, २१५-शिरूर).
- भाग क्रमांक निवडा – येथे तुमचे गाव किंवा वस्ती दिसेल.
- खालील चौकोनातील CAPTCHA कोड टाका.
- Open PDF बटनावर क्लिक करा.
तुमच्यासमोर गावची संपूर्ण मतदार यादी PDF उघडेल. डाउनलोड बटन दाबून सेव्ह करा.



