घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठा निर्णय वाढीव ₹५०००० अनुदान, पण ‘या’ अटीवरच मिळणार पूर्ण रक्कमhttps://mr.desgratuitmonopolygo.com/gharkul-5k-yojna-online-apply/
मित्रांनो आजच्या काळात सरकारी नोकरी मिळवणे हे प्रत्येक तरुण-तरुणीचे स्वप्न असते. विशेषतः Indian Railways मध्ये नोकरी मिळाली तर स्थिरता, सुरक्षा आणि चांगला पगार याची हमी मिळते. आता २०२६ साली रेल्वेने RRB Group D भरती जाहीर केली आहे. एकूण २१,९९७ पेक्षा जास्त पदांसाठी ही मेगाभरती सुरू झाली आहे. फक्त १०वी पास असलेल्या तरुण-तरुणींसाठी ही सुनहरी संधी आहे. चला, सविस्तर जाणून घेऊया काय आहे ही भरती, कसे अर्ज करायचे आणि काय तयारी करायची.
भरतीची मुख्य माहिती
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने (RRB) CEN 09/2025 अंतर्गत ही भरती जाहीर केली आहे. ही Level-1 पदांसाठी आहे. पदांमध्ये Track Maintainer Grade-IV, Pointsman-B, Assistant (Track Machine), Assistant (Bridge), Assistant (P-Way), Assistant Loco Shed इत्यादी विविध प्रकारची कामे आहेत. ही पदे संपूर्ण भारतातील २१ रेल्वे झोनमध्ये उपलब्ध आहेत.ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३१ जानेवारी २०२६ पासून सुरू झाली आहे आणि last date २ मार्च २०२६ पर्यंत आहे.
मोफत बॅटरी फवारणी पंप | ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज Free Battery Pump 2025 👈
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख ४ मार्च आहे. त्यानंतर ५ ते १४ मार्च दरम्यान अर्जात दुरुस्ती करता येईल. मात्र, एकदा रेल्वे झोन निवडल्यानंतर बदल करता येणार नाही. म्हणून काळजीपूर्वक निवडा.
पात्रता आणि वयोमर्यादा
मित्रांनो, ही भरती १०वी उत्तीर्ण (किंवा ITI) उमेदवारांसाठी आहे. वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे आहे (१ जानेवारी २०२६ नुसार गणना). आरक्षित वर्गांना सूट मिळते :
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना, अर्जप्रकीया स्टेप बाय स्टेप 👈
- OBC साठी ३ वर्षे सूट
- SC/ST साठी ५ वर्षे सूट
खुल्या प्रवर्गासाठी जन्म २ जानेवारी १९९३ ते १ जानेवारी २००८ दरम्यान असावा. आधार कार्ड आणि १०वीच्या प्रमाणपत्रातील नाव, जन्मतारीख जुळली पाहिजे. फोटो अपडेटेड असावा.
महत्त्वाचे : फक्त एकाच रेल्वे झोनसाठी अर्ज करू शकता. एकापेक्षा जास्त झोनसाठी अर्ज केल्यास फॉर्म बाद होईल. मात्र, एकाच झोनमध्ये अनेक पदांसाठी अर्ज करून पसंतीक्रम देऊ शकता.
ई-श्रम कार्ड धारकांना मिळणार १००० रुपये आणि बरंच काही, असं काढा तुमचं कार्ड! 👈
परीक्षा आणि निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया सिंगल स्टेज Computer Based Test (CBT), शारीरिक चाचणी (PET), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी यावर आधारित आहे.
परीक्षा ९० मिनिटांची, १०० प्रश्नांची :
सोलर सिस्टमची 3kw सबसिडी कशी मिळवायची आणि अर्जाची प्रक्रिया 👈
- सामान्य विज्ञान : २५ प्रश्न
- गणित : २५ प्रश्न
- बुद्धिमत्ता आणि रिझनिंग : ३० प्रश्न
- सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी : २० प्रश्न




