महासाथीमुळे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यात अडथळे निर्माण झाले आहे आणि बहुतांश लोकांना आर्थिक झळ पोचली आहे. रोग रकमेची चंचल भासत असल्याने आपण बचत असलेल्या किंवा गुंतवणूक केलेले पैसे न हात लावणे ही स्वाभाविक असले तरी दरवेळी ते शक्य असल्यास असे नाही. अशावेळी विश्वासू ठिकाणाहून घेतलेले वैयक्तिक कर्ज मदतीला येते.
विस्कटलेली आरती घरी सावरण्यासाठी वैयक्तिक कर्ज हे अशा प्रकारे उपयोगी ठरू शकते हे जाणून घेण्यापूर्वी वैयक्तिक कर्ज म्हणजे काय आणि ते कशाकरिता काम करते आपण जाणून घेऊया.
व्हॉट्सअँप स्टेटस सेव्हर ऍप्स डाउनलोड WhatsApp Status Downloader 👈
इन्स्टंट पर्सनल लोन म्हणजे काय?
इन्स्टंट पर्सनल लोन हे प्रकारचे असुरक्षित कर्ज आहे त्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन अर्ज करून झटपट कर्ज मिळू शकता. या प्रकाराच्या कर्जामध्ये सहसा झटपट अर्ज प्रक्रिया आणि जलद पैसे हस्तांतरण असते. यामुळे कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला लगेच पैसे मिळतात.
Instant personal loan benefits | फायदे
- अचानक पैशाची गरज भासल्यास झटपट वैयक्तिक कर्ज हा एक योग्य प्रकारे असू शकतो. कारण काही तासात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात.
- तुमची आर्थिक स्थिती आणि क्षमतेनुसार तुम्ही परतफेड पर्याय निवडू शकतात. अनेक बँका तुम्हाला फोर क्लोजर आकारता लवकर कर्ज फेडण्याची परवानगी देतात.
- झटपट वैयक्तिक कर्जाचा एक मुख्य फायदा म्हणजे यासाठी कुठलेही तारण ठेवण्याची गरज नाही.
- या कर्जासाठी तुम्हाला कुठल्याही बँकेच्या दारात जाण्याची गरज भासत नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता.
आवश्यक कागदपत्रे | Documents
ओळखपत्र: पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा पासपोर्ट साईज फोटो
महाडीबीटी फवारणी पंप योजना 2025: अर्ज कसा करावा – स्टेप बाय स्टेप 👈
पत्ता पुरावा: विज बिल, रेशन कार्ड, बँकेचे स्टेटमेंट
उत्पन्नाचे पुरावे: पगारात स्लिप बँक स्टेटमेंट इत्यादी
घरबसल्या मोबाईलद्वारे दररोज 600 रुपये कमवा – 2025 मधील सर्वोत्तम 5 Earn Money Apps 👈
कर्जासाठी काय आहे पात्रता? | Eligibility
- तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे . काही बँकांचा असा नियम 21 वर्षापर्यंत आहे
- चांगला क्रिकेट स्कोर असणे महत्त्वाचे आहे बहुतेक बँका 700 पेक्षा जास्त स्कोर चांगला मानतात. जास्त स्कोर असेल तर कमी व्याज दरात कर्ज मिळण्याची शक्यता असते.
- जर तुम्ही पगारदार कर्मचारी असाल तर तुमच्या सध्याच्या मलकाकडे किमान एक वर्षभर काम केलेले हवे स्वतःचा व्यवसाय असल्यास उत्पन्नाचा स्त्रोत दाखवावा लागतो.
Instant personal loan अर्ज कसा करावा?
- झटपट वैयक्तिक कर्जासाठी अर्ज मिळण्यासाठी प्रथम तुमचा आधार आणि पॅन कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर बँकेकडे रजिस्टर असणे आवश्यक आहे नसेल तर तो नोंदवावा लागेल.
- तुम्ही तुमचे तपशील सबमिट केल्यानंतर बँक तुमचे तपशील तपासते. यामध्ये तुम्ही कर्जासाठी पात्र आहात का? ते पाहिले जाते.
- तसेच कर्ज घेण्यास पात्र झाल्यानंतर तुम्हाला हवी असलेली कर्जाची रक्कम आणि परतफेडीचा कालावधी निवडावा लागतो.
- अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही तासात पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातात काही प्रकरणांमध्ये, तुमच्या बँक खात्यात पैसे देण्यासाठी 24 तास लावू शकतात.
Personal loan सुलभ उपाय
बहुतांश कर्ज देणाऱ्या बँका आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज व सुरक्षित कर्जांच्या नावावर वैयक्तिक कर्ज देऊ करतात आपल्याला जे पैसे उधार घ्यायचे आहे त्याबद्दल आपल्याला कोणतीही वस्तू तारण ठेवावी लागत नाही असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे सध्या वैयक्तिक कर्ज हे जास्त लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. इतर सुरक्षितता पेक्षा वैयक्तिक कर्ज हे जास्त झटपट आणि सुलभ त्याने घेता येते.
अर्ज केल्यापासून जे कर्जाचे वितरण होण्यासाठी त्यामानाने कमी वेळ लागतो तुमचे निर्णय नियोजन आणि आकस्मित खर्च आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्हाला निधी उपलब्ध होतो. यातील कागदपत्रांचे काम अतिशय सुलभ असून प्रकरण या दिल्यामुळे होण्याची शक्यता अगदी नगण्य असते.
पोस्टाच्या या योजनेतून महिन्याला मिळतात 9250 रुपये, पहा संपूर्ण माहिती 👈
त्या खेरीज, तुम्हाला झटपट वैयक्तिक कर्ज देखील मिळू शकते. यात तुम्हाला हवी असलेली रक्कम काही मिनिटात मान्य केली जाते.




