गावची मतदार यादी PDF डाउनलोड: स्टेप बाय स्टेप गाईड

मित्रांनो, Voter List 2025 डाउनलोड करणे अतिशय सोपे आहे. फक्त खालील स्टेप्स फॉलो करा:

  • मोबाईलमध्ये ब्राउजर उघडा आणि URL टाका:
    https://voters.eci.gov.in/download-eroll?stateCode=S13
  • वेबसाइट ओपन झाल्यानंतर स्क्रीनवर Maharashtra राज्य डिफॉल्ट दिसेल.
  • जिल्हा निवडा (उदा. पुणे, सातारा, नागपूर).
  • विधानसभा मतदारसंघ निवडा (उदा. २०१-कोथरूड, २१५-शिरूर).
  • भाग क्रमांक निवडा – येथे तुमचे गाव किंवा वस्ती दिसेल.
  • खालील चौकोनातील CAPTCHA कोड टाका.
  • Open PDF बटनावर क्लिक करा.

तुमच्यासमोर गावची संपूर्ण मतदार यादी PDF उघडेल. डाउनलोड बटन दाबून सेव्ह करा.

Leave a Comment